वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
आमच्या येथे कुलस्वामिनी आई तुळजाभवानी माता कृपेने, आमच्या कुटुंबात शुभविवाह सोहळा योजिला आहे तरी या शुभप्रसंगी आपण उपस्थित राहुन वधु-वरास शुभाशिर्वाद द्यावे ही नम्र विनंती..
चि.सौ.का.
(शिक्षण / व्यवसाय)
कै.दगडुबा बाबुराव पा.खरात यांची नात व श्री.भगवान दगडुबा पा.खरात यांची कनिष्ठ कन्या, रा.कायगाव, ता.सिल्लोड, ह.मु. मुकुंदवाडी, छ.संभाजीनगर
चि.
(शिक्षण / व्यवसाय)
कै.बापूसो पा.चव्हाण यांचे नातू व श्री.शिवाजी बापूसो पा.चव्हाण यांचे सुपुत्र रा.जयसिंगपूर (जैनापूर), जि.कोल्हापूर
दिनांक: १२ फेब्रुवारी २०२६
वार: गुरुवार
आमच्या आजी - आजोबांचे, तसेच घरातील सर्व जेष्ठ मंडळींचे शुभाशीर्वाद.
"शरीराने दूर असले तरी, आठवणीने आणि आत्म्याने सदैव आमच्या पाठीशी असणारे..."
कै. दगडुबा बाबुराव पा. खरात
कै. ठगनाबाई दगडुबा पा. खरात
कै. भागाजी दगडुबा पा. खरात
कै. भागाजी पूंजाबा पा. तुपे
कै. सरुबाई भागाजी पा. तुपे
श्री. विठोबा भुजंगा पा. डापके
श्री. दामू सांडू पा. बलांडे
श्री. राधाकिसन भागाजी पा. तुपे
श्री. आप्पा भागाजी पा. तुपे
श्री. राम पा. लेंडगुळे
श्री. दिलीपराव पा. सोनवणे
श्री. भाऊराव पा. मोटे
श्री. सतीश पा. खोमणे
श्री. मंगेश राम पा. लेंडगुळे
श्री. वर्णकुमार पा. म्हात्रे
श्री. मयूर पा. साळुंके
श्री. अशोक संजय चौधरी
श्री. जनार्दन विठोबा पा.डापके
श्री. पांडुरंग दाजीबा पा.काळे
श्री. अर्जुन उत्तम पा.तरटे
श्री. संतोष दामू पा.बलांडे
श्री. रुस्तुम राधाकिसन पा.तुपे
श्री. प्रकाश कैलास पा.काचोळे
श्री. भारत विठोबा पा.डापके
श्री. निवृत्ती दामू पा. बलांडे
श्री. दत्ता उत्तम पा. तरटे
श्री. राजू कैलास पा. काचोळे
श्री. सतीश दिलीपराव पा.सोनवणे
श्री. मछिंद्र संतू पा.तुपे
श्री. रामचंद्र भागाजी पा.खरात
श्री. गणेश भागाजी पा.खरात
श्री. अंकुश भगवान पा.खरात
श्री. प्रशांत बाबुराव पा.खरात
श्री. विशाल बाबुराव पा.खरात
चि. शिवम गोपीनाथ पा.खरात
गं.भा.कौसाबाई भागजी पा.खरात
श्री. भगवान दगडुबा पा.खरात
श्री. बाबुराव दगडुबा पा.खरात
श्री. गोपीनाथ दगडुबा पा.खरात
श्री. पुंडलिक बाबुराव पा.खरात
श्री. पुंजाराम परभत पा.खरात
श्री. राजेंद्र कडुबा पा.खरात
श्री. विष्णु त्रिंबक पा.खरात
श्री. भावराव बाबुराव पा.खरात
श्री. भानुदास बाबुराव पा.खरात
श्री. किसन परभत पा.खरात
श्री. पंडित रखमाजी पा.खरात
श्री. शांताराम नामदेव पा.खरात
श्री. रघुनाथ नामदेव पा.खरात
श्री. आप्पा नामदेव पा.खरात
श्री. सुरेश शिवाजी पा.खरात
श्री. धनु शिवाजी पा.खरात
श्री. सोनाजी जयवंता पा.खरात
श्री. बाबुराव जयवंता पा.खरात
श्री. रामराव जयवंता पा.खरात
श्री. किसन कडुबा पा.खरात
श्री. केशवराव महेपत पा.खरात
श्री. तात्याबा बळवंता पा.खरात
श्री. शेकु सांडु पा.खरात
श्री. बाजीराव सांडु पा.खरात
श्री. रामदास पांडुरंग पा.खरात
तसेच
श्री. मनोज संपतराव पा.खरात
श्री. आण्णा भगवान पा.खरात
श्री. नाना धनजी पा.खरात
श्री. विष्णु बाबुराव पा.खरात
श्री. मनोज राजेंद्र पा.खरात
श्री. संजय सोनाजी पा.खरात
श्री. कैलास माणिकराव पा.खरात
श्री. बाबासाहेब रंगनाथराव पा.खरात
श्री. साहेबराव रंगनाथराव पा.खरात
श्री. विठ्ठल केशवराव पा.खरात
श्री. संपत केशवराव पा.खरात
श्री. कडुबा बंडु पा.खरात
श्री. साळुबा बंडु पा.खरात
श्री. सुभाष अर्जुन पा.खरात
श्री. प्रकाश रामदास पा.खरात
श्री. जनार्धन विष्णु पा.खरात
श्री. विठ्ठल विष्णु पा.खरात
श्री. कृष्णा विष्णु पा.खरात
श्री. अनिल भानुदास पा.खरात
श्री. गजानन भानुदास पा.खरात
श्री. विजय भानुदास पा.खरात
श्री. रमेश एकनाथ पा.खरात
श्री. दिलीप महादु पा.खरात
श्री. बाबासाहेब रामदास पा.खरात
श्री. महादु सांडु पा.खरात
श्री. शिवाजी सांडु पा.खरात
श्री. उत्तम सांडु पा.खरात
श्री. जनार्धन दगडू पा.खरात
श्री. बाळु अंबादास पा.खरात
श्री. बाबासाहेब बबन पा.खरात
तसेच समस्त खरात मित्र परिवार
"आमच्या आतूच्या / माऊच्या लग्नाला यायचं हं!"
सौरभ, संकेत, मयूर, ओम, अविनाश, रुद्रांश, साईशा, परिनिधी, रियांश, प्रणूश, इशा, शताक्षी, श्री